Jitendra Awhad Contraversy | ठाण्यात नक्की चाललयं तरी काय? | Politics | Sakal Media
2022-11-15 155
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गेल्या २ दिवसात २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. अशातच या कारवाई मागे नक्की कोण? असा सवाल उपस्थित केला जातोय. काय आहे प्रकरण जाणून घ्या..